परंडा नगर परिषदेच्या निवडूकीत वार्ड क्र 1 मध्ये सासू विरुध सून आमने सामने.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-परंडा नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 1 मध्ये  १) आदिका सुभाष पालके (शिवसेना) :
  • या निवडणुकीतील एक प्रमुख उमेदवार म्हणून आदिका सुभाष पालके यांच्याकडे पाहिले जात आहे.
  • त्या आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसो डे यांच्या पत्नी असून, शिवसेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत.
  • त्यांच्या पाठीशी राजकीय अनुभव आणि पक्षाची ताकद आहे. आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बन सोडे यांची तालुक्यात ओळख आहे.
  • २) बनसोडे रत्नमाला राहुल (जनशक्ती नगरविकास आ घाडी) :
  • आदिका पालके यांच्या विरोधात त्यांचे जाऊ बन सोडे रत्नमाला राहुल या जनशक्ती नगरविकास आघा डी च्या उमेदवार आहेत.
  • त्यांचे पती राहुल बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामा जिक न्याय विभाचे जिल्हा अध्यक्ष राहूल बनसोडे म्हणून ओळखले जात आहे .
  • १) बनसोडे मिनाक्षी लक्ष्मीकांत (अपक्ष) :
  • लक्ष्मीकांत बनसोडे यांच्या पत्नी बनसोडे मिनाक्षी लक्ष्मी कांत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.
  • लक्ष्मीकांत बनसोडे यांची ओळख गोरगरिबांचे कामे संज य गांधी अपंग विधवा रेशन कार्ड काढणे कुठलेही जात-पात न बघता व वेळ बघता गोरगरिबांच्या कामाला येणारे लक्ष्मीकांत बनसोडे ही त्यांची ओळख
  • २) बनसोडे सुवर्णा तानाजी (अपक्ष) :
  • वचित बहुजन आघाडीचे नेते तानाजी बनसोडे यांच्या पत्नी बनसोडे सुवर्णा तानाजी ह्या सुद्धा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
  • तानाजि हे वंचीत पक्षाचे पधअधिकारी म्हणून ओळख ओळख आहे . म्हणून नगरशेवकाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आहे शहराचे लक्ष लागून आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles