मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमात संविधान दिन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-यमुनानगर निगडी येथील मॉ डर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 26 नोव्हेंबर सं विधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका गौरी सावंत यांच्या हस्ते संविधानाची प्रतिमा तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. संविधानाचे वाचन शिक्षिका निलम देसाई यांनी केले.
  • त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती देत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली. विद्यार्थ्यांनी संवि धानाचे सामुदायिक वाचन केले.
  • तसेच यावेळी २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या दह शतवादी हल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या त आली.
  • संविधान जागृती कार्यक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेश न सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,सेक्रेटरी प्रा.शामकांत देशमुख, शाळा समितीचे चेअरमन दिपक म राठे,व्हिजिटर डॉ.अतुल फाटक मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी केले.
  • कार्यक्रमाचे नियोजन अक्षता पुरोहित,मोनाली पाटील, र सिका साळेगावकर,मधुकर रासकर यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles