राजापूर तालुक्यातील धामणपे येथे आज पासून तीन दिवस दत्तजयंती उत्सव.

  • प्रतिनिधी : राजापुर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्या तील धामणपे गावी श्री दत्तगुरु सेवा मंडळा तर्फे दत्त जयं ती निमित्त ०३ ते  ०५ डिसेंबर  या तीन दिवसाच्या काला वधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
  • दि ३ डिसेंबर रोजी मर्यादित षटका़चे  ओव्हर आर्म क्रिके ट सामने ठेवण्यात आले आहेत.
  • दि.४  डिसेंबरला होम हवन ,मुर्ती अभिषेक,भव्य पालखी शोभा यात्रा ,महाप्रसाद व रात्री ठिक १० वा झर्ये येथील बाळकृष्ण पांचाळ बुवा यांच्या श्री अदिष्टी सत्यनारायण भजन  मंडळाचा सुश्राव्य भजनाचा  कार्यक्रम होणार आहे.
  • दि ०५ डिसेबर रोजी  महिलांसाठी हळदिकुंकु,नवसाची  गाऱ्हाणी व रात्री फुलोरा प्रस्तुत  प्रसाद पंगेरकर लिखित व दिग्दर्शित फुर्वज हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे.
  • धामणपे गावच्या या  दत्त जयंती उत्सवाचं हे ३६  वर्ष  आहे. अख़डीतपणे श्री दत्तगुरु सेवा मंडळाचा दत्त जयंती उत्सव  उत्साहात साजरा होतो.
  • त्या निमित्ताने संपुर्ण गाव भक्तीमय होउन जातो ,माहेरवा शीनी या निमित्ताने आवर्जून  माहेरी येतात असे उत्सव  मं डळाचे अध्यक्ष दिपक राणे यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles