
लांजाचा सुपुत्र सुशांत आगरे यांनी श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्ण पदक.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र भारतीय संघाचा कर्णधार कुमार सुशांत सो नू आगरे यांनी दि. २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर रोजी श्रीलं का (कोलंबो) येथे झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन शिपसाठी २०२५ मध्ये १२ देशांचा समावेश होता.

- ६९ किलोग्रॅम वजनी गटामध्ये २२२ किलोग्रॅम वजन उच लून सुवर्ण पदक पटकावले.तसेच भारत, ऑस्ट्रेलिया, रशि या, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आदी ६ देशाचा सामावेश होता कु. सुशांत आगरे यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











