परंडा तहसील कार्यालय येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- येथील तहसील का र्यालय येथे दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला.
  • यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ. पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व दिव्यांग दिनानिमि त्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
  • तसेच परंडा तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आले ले उपक्रम यासंदर्भात माहिती सांगितली.
  • तहसील कार्यालय परंडा पुरवठा विभाग मधील नायब तह सीलदार पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य देण्यात येईल.
  • ज्यांना रेशन कार्ड नाही अशांनी अर्ज करावे त्यांना अन्नधा न्य रेशन कार्ड देण्यात येईल असे दिव्यांग दिनानिमित्त दि व्यांग बांधवांना सांगितले.
  • नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी आमचे तह सील कार्यालय व प्रशासन दिव्यांग सेवेसाठी सदैव तत्पर राहील दिव्यांगाच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.
  • दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग दिन व दिव्यांग बांधवांना येणाऱ्या समस्यांचा ले खाजोखा प्रशासन समोर मांडला
  • परंडा तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचा यत कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा कर ण्यात आला.
  • या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
  • संघटनेच्या या पाठपुराव्याला यश आले त्यानुसार तहसी ल कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
  • यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुकाप्रमुख तानाजी सांगळे दिव्यांग उद्योग समूहाचे प्र सिद्धी प्रमुख संतोष कुलकर्णी दादा माने, लाला गाढवे, व इतर सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गांधी विभागाती ल भांडवलकर, तानाजी भोजने अण्णा मगर यांचे सहका र्य लाभले व हा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles