भैरवनाथ शुगर सोनारी गाळप हंगाम 2025-26 ची पहिली उचल प्रती मे.टन 2800 रुपये प्रमाणे देणार : चेरमन आनिल सावंत.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तालुक्यातील सोना री येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचे गांळप हंगाम 2025-26 मधील गाळप आजअखेर 151445 मे.टन झाले आहे.
  • शेतकन्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही असे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले.
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचा विचार करुन कारखा न्याचे संस्थापक तथा परंडा मतदारसंघाचे आमदार श्री. डॉ.तानाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर सोनारी युनिट साठी गाळप हंगाम 2025-26 ची पहिली उचल प्रती मे. टन 2800 रुपये प्रमाणे देणार असल्याचे कारखान्याचे चे अरमन अनिल सावंत यांनी जाहीर केले आहे.
  • भैरवनाथ शुगर सोनारी युनिटचे गाळप परंडा मतदार संघा चे आमदार श्री.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली व कारखान्याचे चेअरमन श्री.अनिल सावंत व व्हाई स चेअरमन श्री.विक्रम सावंत यांच्या नियोजनाने जोमात चालू आहे.
  • भैरवनाथ शुगरने नेहमीच शेतकऱ्यांचे हिताचा विचार करु‌ न एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर ऊस उत्पादक शेतकऱ्यां ना दिलेला आहे.
  • शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखा न्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles