शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुत्रवत ज्ञान द्यावे – डॉ.विठ्ठल वाघ.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- लायन्स क्लब इंटरनॅशन ल, झोन पसायदान च्या वतीने भोसरी येथे आयोजित उप क्रमशील शिक्षक सन्मान सोहळ्यात सुमारे ६० शिक्षकां चा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
  • मानपत्राचे लेखन व वाचन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. या सोहळ्याला ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ.विठ्ठल वाघ, ला यन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ चे प्रांतपाल लायन राजेश आगरवाल, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर आप्पा गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • झोन चेअरमन लायन मुकुंद आवटे यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत करून शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
  • यावेळी बोलताना डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, “शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिकवावे संत गाडगे महाराज यांच्या कीर्तनादरम्यान त्यांचा मुलगा निध न पावला, तरी त्यांनी प्रेक्षकांमध्येच आपल्या मुलाला पाहू न किर्तन सुरू ठेवले.
  • त्याचप्रमाणे शिक्षकांनी दुःख बाजूला ठेवून विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे मूल पाहावे व अध्यापन करावे.” डॉ.वाघ यांनी त्यां च्या गाजलेल्या तिफन कवितेचे सादरीकरण करून उप स्थितांची मनं जिंकली.
  • कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थिनींचाही गौर व करण्यात आला. जर्मनी येथील एक कोटी रुपयांची शि ष्यवृत्ती मिळालेली कुमारी श्रावणी टोणगे आणि नीट परी क्षेत यश मिळवलेली कुमारी श्रेया पाटील यांना शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली.
  • या कार्यक्रमाची प्रस्तावना लायन मुरलीधर साठे यांनी के ली, सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार लायन लालासाहेब जगदाळे यांनी मानले.
  • श्रीराम विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयाच्या स्वर्गीय उमाताई गुळवे सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोन पसायदान मधील चा रही क्लबचे सदस्य व अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले.
  • सन्मानित करण्यात आलेले शिक्षक
  • इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा भोसरी.
  • १) श्री.सुरेश धायरकर सर
  • २) सौ.मनिषा हुल्लाळे
  • जिजामाता विद्यालय
  • 1.श्री.विश्वास केशव समुद्र सर
  • शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल विद्यालय
  • 1.श्री. शैलेश म्हस्के सर
  • 2.श्री.युवराज पंडित बेडसे सर
  • श्रीराम विद्यामंदिर
  • 1.श्री. अंगद शिंदे सर
  • 2.श्री. गुलाब गवळी सर
  • समता विद्यालय
  • 1) श्री.आबासाहेब अरुण कदम
  • 2) सौ.मीना ठाकूर मॅडम
  • टागोर माध्यमिक विद्यालय
  • 1.श्री.संतोष सुलाखे
  • 2.श्रीमती माधुरी बांडे
  • स्वामी समर्थ विद्यालय
  • 1.श्री बिपीन साळूंखे सर
  • 2.श्री. रामचंद्र भिमराव चव्हाण
  • श्री.क्लासेस
  • 1.श्री.शरद जगताप
  • शारदा क्लासेस
  • 1.सौ.मनीषा राक्षे
  • लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, थेरगाव
  • 1.सौ.सलगर घोडे मॅडम
  • इंद्रायणी व्होकेशनल कॉलेज
  • 1.श्री. विशाल खिलारे सर
  • रिव्हर डेल स्कूल
  • 1.शुभांगी नाणेकर
  • डॉ.एस.बी.इंग्लिश मेडीयम स्कूल
  • 1.प्रिया मालवदे
  • 2.रिंकीकुमारी सिंग
  • संत साई इंग्लिश मेडीयम स्कूल
  • 1. सौ. आशा रावत
  • 2. अखिला सय्यद
  • प्रोग्रेस ऑटीझम स्कूल
  • 1. श्रीमती लक्ष्मी लगली
  • यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय
  • 1.श्रीमती प्रीती पाटील मॅडम
  • श्रमजीवी विद्यालय
  • 1.सीमा खैरनार
  • 2.स्वाती गोरे
  • योग शिक्षिका अर्चना काळे
  • लायन्स क्लब ऑफ पुणे निगडी अध्यक्ष – लायन रश्मी नायर
  • 1) सुजाता दिनेश कुलकर्णी
  • 2) वाघमारे गंगाधर अर्जुनराव
  • 3) श्री बाळू मुकुंदा गावडे
  • 4) अल्पना मोहंता
  • 5) सुनीता संजय चोपणे
  • 6) थोरात किरण एकनाथ
  • लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्टार्स , अध्यक्ष- लायन विद्या वकारे
  • 1) राजेंद्र बोंडे
  • 2) अलका बोंडे
  • 3) प्रीति दाभाडे
  • 4) अजय पैठणे
  • 5) साक्षी पैठणे
  • 6) वैशाली साबळे
  • 7) मनीषा भुरे
  • 8) सुरेखा हिरवे
  • 9) शितल बोंडे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles