राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- राजे शिवाजि विद्या लयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळां चे आयोजन करण्याचे आले होते.
  • याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.प्रतिक्षा विभुते मॅडम उपस्थित होत्या. तर त्यां च्या सोबत सौ.शुभांगी भोसले मॅडम, सौ.तेजस्विनी शितो ळे मॅडम, सौ.नीता गाढवे मॅडम, सौ.सुचिता थिटे मॅडम त सेच राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा च्या मुख्याध्या पिका श्रीमती मनिषा बनसोडे मॅडम उपस्थित होत्या.
  • यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यां च्या प्रतिमेचे पूजन करून व रिबीन कापून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
  • यावेळी मान्यवरांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या क्रीडा प्रमुख सौ.भाग्यश्री शेळके मॅडम यांनी या स्पर्धेची माहिती सांगितली विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
  • याप्रसंगी इ. Nursery च्या मुलांच्या धावण्याची स्पर्धा घेऊन क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
  • यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. कल्पना कंस यां नी केले तर आभार श्रीम. सरोजिनी बनसुडे यांनी मांडले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles