पत्रकार गणेश वाघमोडे यांनी केली पूरग्रस्ताची दिवाळी गोड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पत्रकार गनेश वाघ मोडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहोपयोगी साहित्य आणि फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न केला.
  • वाघमोडे यांनी वैयक्तिक स्तरावर हा उपक्रम हाती घेऊन शिराळा ग्रामस्थांना प्रभावित केले.दिवाळी पूरग्रस्तांसोबत साजरी करण्याचा निर्णय धाराशि व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे अतो नात नुकसान झाले आहे.
  • महापुराचा सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे प्रभावित झा ली आहेत.
  • या पुराच्या धक्क्यातून अद्यापही शिराळा गाव सावरलेले नाही. पुराचे पाणी शिराळ्यात देखील घुसले होते. परिणा मी अनेकांचे संसार उध्वस्त झाले.
  • अनेकांना विस्थापित व्हावे लागले. अनेक शेतकऱ्यांच्या पिकासह शेतजमिनी खरडून गेल्या. महापुरामुळे शेतक ऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  • अशा परिस्थितीत पुण्यात राहून दिवाळी साजरी न कर ण्याचा संकल्प पत्रकार गणेश वाघमोडे यांनी केला होता. त्यांनी पूरग्रस्तासोबत दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला होता.
  • याच अनुषंगाने पुराच्या तडाख्याने कोलमडलेल्या शेतक री बांधवांना गृहोपयोगी साहित्याची मदत करून फराळ देत दिवाळी गोड करण्यासाठी उपकरम वाघमोडे यांनी केला.
  • वाघमोडे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाघमोडे यांच्या उपक्रमाला त्यांचे सहकारी तुकाराम ढोरे, सदानंद बोंबलट, रामदास पाटील, बाळासाहेब ढोरे, अमो ल वाघमोडे आदींनी साथ दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles