परंडा तालुक्यातील कार्ला येथे रोजगार सेवकांवर शासकीय निधीच्या फसवणुकीचा आरोप; गणेश वरपे यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कार्ला (Karla) येथील तत्कालीन ग्रामसेवक आणि रोज गार सेवक यांनी संगनमत करून शासनाची आर्थिक फस वणूक केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश वरपे यांनी केला आहे.
  • या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर का रवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
  • प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यास, या अन्या याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मि येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर (Pa randa Panchayat Samiti office) आमरण उपोष ण सुरू करणार असल्याचे श्री. वरपे यांनी निवेदन दिले आहे.
  • या निवेदात आसे म्हटले आहे की शासनाच्या विविध रो जगार योजनांमध्ये अनियमितता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा दावा वरपे यांनी केला आहे.
  • या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे आ णि शासनाच्या निधीचा दुरुपयोग थांबवावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
  • या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात आणि राजकीय वर्तु ळात खळबळ उडाली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles