श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट वेरळ येथे माधव विश्वनाथ अंकलगे सरांच्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- श्री.संत रोहिदास सभा गृह, महाड जि. रायगड याठिकाणी आयोजित श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट, वेरळ, ता.खेड, जि.रत्नागिरी यांच्या वती ने विद्यार्थी, पालक यांच्यासाठी आयोजित करिअर मार्गद र्शन या कार्यक्रमात इयत्ता दहावी नंतर काय? या विषयांव र व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर यांनी मोला चे मार्गदर्शन केले.
  • या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये अभ्यासाची तयारी कशी करावी, त्यासाठी आवश्यक नियोजन याबाब त मार्गदर्शन करतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यात कोणत्याक्षेत्रात करिअर करावे त्यासाठी कोणती साईड घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
  • तसेच यावेळी ENTRANCE TEST मध्ये यशस्वी आणि स्कॉलरशिप मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
  • या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडियम स्कुल वेर ळचे अध्यक्ष मा.सुयशजी पाष्टे, सचिव मा.शेटवे साहेब, प्रा चार्य,प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थि त होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles