भारतीय जनता पार्टी परंडा फारूक मूलानी अल्पसख्यांक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल माहीति अधिकार संघटने कडून सत्कार करण्यात आले.

  • प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातिल आलिशोर येथील फारूक मूलानि हे माहिति अधिकार का र्यकर्ता महासंघाचे तीन वर्षा पासून काम करत आसून त्यां ची भाजपा नेते मा.आ.सूजिनसिह ठाकूर याणी तालूका अल्पसंख्यांक तालूका अध्यक्षपदी निवड करण्यात आले.
  • दि 15 रोजि माहिति अधिकार कार्यकर्ता महासंग धाराशि व जिल्हा संघटने मार्फत फारूक मूलानि यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी फारूक शेख, कानिफनाथ सरपने, विजय मेहर, धनजय गोफने, आमित आगरकर, जमिर शिकलकर, आ सलम पल्ला, भाऊ करळे, जावेद शेख, किशोर येवारे, गने श वरपे, समिर ओहळ, संदिप शिंदे, संतोष वाघमारे इत्या दि उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles