
प्रतापपूर येथे बापूसो शिवाजीराव दहिते यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ व गोरगरीब वंचित मुलांना फळ वाटप.
- प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आदरणीय बापूसो शिवाजीराव दहिते यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त प्रतापपूर येथे सामाजिक बांधिल की जपत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्या त आले.

- यावेळी जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, प्रतापपूर, ता. साक्री, जि. धुळे संस्थेतील अनाथ, गोरगरीब व वंचित मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
- समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचा वा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
- विशेष बाब म्हणजे दरवर्षी बापूसो शिवाजीराव दहिते यां च्या वाढदिवसानिमित्त प्रतापपूर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

- यामध्ये वृक्षारोपण, अंगणवाडीतील बालकांना शालेय सा हित्य वाटप, तसेच आरोग्य व समाजप्रबोधनात्मक कार्य क्रमांचा समावेश असतो. राजकीय दिखाव्यापेक्षा समाज हिताला प्राधान्य देत हे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याने परिसरात त्याचे सकारात्मक पडसाद उमटता ना दिसतात.
- बापूसो शिवाजीराव दहिते यांनी आपल्या संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवनात जनतेच्या हितासाठी कार्य केले अ सून, त्यांची सामाजिक जाण आणि सेवाभावना आजही कार्यकर्ते व युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

- त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे हे उपक्रम समाजात एक सकारात्मक संदेश देणारे असल्या चे नागरिकांकडून सांगण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











