
ज्ञान विकास सेवा संघ भालावली- देवीहसोळ या संघाच्यावतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- दिनांक १२ जुलै २०२५ रोजी ज्ञान विकास सहकारी हायस्कूल भालावली येथे इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याविषयी ज्ञान विकास सेवा संघाचे सल्लागार श्री.अविना श भोवड सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

- सदर कार्यक्रमाला ज्ञान विकास सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विजय चौगुले, सांडये गुरुजी,बाळकृष्ण शेंडेकर, हायस्कूल मुख्याध्यापक सवदे सर, मळगे सर,साखरकर सर,पाटील मॅडम,अनंत वारीक,अनंत खानविलकर उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











