टीम सचिन चाहते परिवार आयोजित “वीर योद्धा स्वराज्याचा” या ऐतिहासिक महानाट्यकृतीचा ३ जानेवारी रोजी मुंबईत शुभारंभाचा प्रयोग.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- दि ३ जानेवारी २०२६ रोजी सुमारे ६० कलाकारांचा संच घेऊन मुंबईत महाराष्ट्राच्या लोककलेच्या जागर होणार आहे.
  • कोकणची लोककला, ढाकमोली गावचे सुपुत्र शाहीर स चिन धुमक आणि त्यांचे चाहते परिवार ज्यांनी गेली दोन वर्ष कोकणातील कलाकारांना घेऊन उभारलेले भव्य व्या सपीठ म्हणजे टीम सचिन चाहते परिवार दोन वर्षाच्या यशस्वी प्रयोगांनंतर.
  • ‘टीम सचिन चाहते परिवार’ मुंबई/ ग्रामीण (कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक ) आयोजित आधारस्तंभ- श्री सुधीर विष्णु सुर्व (कडवई पाटीलवाडी) निर्मित शाहीर स चिन धुमक (ढाकमोली) संकल्पित, “नवोदित कलाकारां चा कोकणच्या लोककलेचा नवा कलाविष्कार” चाहत्यांचे भारूड श्री गणेश आराधना, गीत ,संगीत ,नृत्याविष्कार, शृंगारिक गौळण राधा कृष्णाची सावली,प्रेमवेडी चंद्रावली आणि शौर्य, त्याग ,पराक्रमाची ऐतिहासिक महानाटयकृती वंवीर योद्धा स्वराज्याचा.
  • लेखक/दिग्दर्शक/ गीतकार – शाहीर सचिन धुमक (ढाक मोली) नृत्यदिग्दर्शक-श्री योगेश ओकटे सूत्रधार-श्री गणेश भुवड गौळण लेखन -श्री रामचंद्र कळंबटे/सचिन धुमक
  • कीबोर्ड -केतन साळवी/संदेश आंबेकर ढोलकी मृदुंग – अ क्षय नावले पॅड – ऋतिक पाटील पखवाज – प्रतीक धुरी ध्वनीमुद्रण – आकाश साऊंड वहाळ,प्रकाश योजना – हुम ने बंधू रंगभूषा – श्री गंगाराम गोताड, नेपथ्य/वेशभूषा – गणेश मांडवे, पार्श्वगायक शाहीर रवींद्र भेरे, शाहीर सागर नावले, श्री. सुयोग घडशी, राजेश झेपले, अजय घाडे, प्रशां त पडवळ कलाकार – सचिन धूमक,योगेश ओकटे. सचिन पानगले संदेश घाडे.स्वप्निल धुमक. सिद्धेश उत्तेकर. प्रशां त पाष्टे,अविनाश भुवड. प्रदीप घाणेकर.युवराज जोशी. नि लेश माटल, अंकेश डावल.राहुल शिगवण, विश्वास डिंगण कर, दिपक फावरे.दिलीप उदेग. विजय माटल. दिनेश घा डे, रोशन पाष्टे.समीर भोमकर. भरत नावले. प्रणय गावडे. अरुण जोईल.रवींद्र गांगरकर, किरण आग्रे, सुरज खांबे , प्रतीक खांबे बाळ कलाकार-रिया गुरव, साई गुरव, शरण्या उदेग, आर्या आग्रे बॅकस्टेज कलाकार टीम भास्कर आग्रे, प्रवीण खोले, श्रीधर गुरव, निलेश चांदीवडे, दीपक कावन कर, दीपक डिंगणकर , गणेश डिंगणकर , प्रशांत धुमक, रुपेश भुवड, अनंत लांबे, विशेष सहकार्य – श्री. प्रभाकर पाष्टे साहेब असा हा कलाकारांचा गोतावळा घेऊन शनि वार दि. ३ जानेवारी २०२६ रात्री ८:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर (प) इथे शुभारंभाचा पहिला प्रयोग होणार आहे.
  • तरी आपण सहकुटुंब सहपरिवाराने या शुभारंभाच्या कार्य क्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अधि क माहितीसाठी
  • शाहीर सचिन धुमक- ९०८२४८१०७९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles