
माळशिरस मध्ये हॉटेल नंदनवन चे थाटात उदघाटन.
- प्रतिनिधी : माळशिरस शकील मुलाणी :- माळशिरस येथील रहिवासी माळशिरसचे माजी सरपंच श्री.तुकाराम (भाऊ) देशमुख व श्री.राहुल पुरवंत यांनी माळशिरस परि सरात नव्याने सुरू केलेल्या हॉटेल नंदनवन या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे उद्घाटन समारंभ अत्यंत आनंदी व उ त्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
- या नव्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व उत्तम जेवणाची चव अनुभवता येणार असून, खवय्यांना ही विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची उत्तम सं धी उपलब्ध होणार आहे.

- देशमुख व पुरवंत परिवाराच्या या उद्योगशील व प्रेरणादा यी वाटचालीस मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

- हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री द त्तात्रयमामा भरणे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदा र धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब,बार्शी वि धानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव सोपल साहे ब, माजी विधानपरिषद आमदार रामहरी रूपनवर साहेब तसेच तालुक्यातील सामाजिक व राजकीय नेतेमंडळी, मा न्यवर पाहुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











