
शेळगाव ग्रामपंचायतचां कारभार सोसल मेडियावर गाजला.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- शेळगाव ग्रामपंचायतचां का रभार सोसल मेडियावर गाजला.
- (१)ग्रामपंचायत रेकॉर्डवर खडाखोड आंबी पोलीस ष्टेशन येथे एनसीआर दाखल.
- (२) ग्रामसेवक यांची बदली/ मेडीकल रजेवर गेले का वि चायला पतायंत समिती येथे गेले असता दिवसभर थांबऊ न घेतले व मि दिलेल्या आर्जावर सही केली नाही उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केले. अश्विनी मगर.
- शेळगाव ग्रामंपचायतचा कारभार पदरा दिवसा पासून वॉ टसप पेसबूक वर गाजत आसून आश्विनी मगर यांच्या ग्रा मपंचायत आठवर खाडाखोड केलेले आसून मगर हे लोक शाही मारगाने माहिति अधिकार कायद्या नुसार मागणी केली आस्ता वेळेवर माहिति देत नाही.
- गट विकास अधिकारी दिलेला तक्रारीवर तारीक पे तारीक घेत असून .
- कुठलेही प्रकरण निकाली निघत नाही.
- कार्यालामार्फत वेळेवर पत्रव्यवहार होत नाही. तक्रारदार तक्रार देण्यासाठी कारल्यामध्ये गेल्या असता त्यांच्यावर 353 गुन्हा दाखल करत आहेत.
- .म्हणून त्या कार्यालय मध्ये सीसीटीव्ही बसविणे महत्त्वाचे आहे.
- त्या सीसीटीव्हीमुळे कर्मचारी अधिकारी वेळेवर येतात का नागरिकांचे काम होतात का नागरिकांची वागणूक कशी देतात हे दिसून येईल.
- नागरिकावर अन्याय होणार नाही मगर यांनी सांगितले. मगर मॅडम यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे.
- DocScanner Dec 25, 2025 8-39 PM
- DocScanner Dec 25, 2025 8-39 PM-1
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











