पेंडखळे येथे‌ गोठ्यात घुसून वाघाने केली दोन वासरांची शिकार.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे पेंडखळे गावातील भागवत स्टाॅप येथील शेतकरी मकरंद भागवत यांच्या गोठ्यात घुसून केलेल्या हल्ल्यात दोन वा सरांचा मृत्यू झाला.
  • असून एक वासरु गंभीर जखमी केले आहे या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून या पिसाळलेल्या बिब ट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
  • तालुक्यात अलिकडे मानवी वस्त्यांत बिबट्यांचा वावर वाढला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
  • पेंडखळेतील मकरंद भागवत यांच्या वाड्यात बांधलेल्या वासरांवर हल्ला करत दोन वासरांना ठार केले तर एक गंभीर जखमी झाले आहे.
  • या घटनेनंतर पेंडखळे गावात खळबळ उडाली असून पा ळीव जनावरांवर राजरोसपणे हल्ले करणाऱ्या रक्त पिपा सू बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
  • वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच डॉक्टरांनी घटनास्थ ळी भेट देऊन पाहणी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles