
रत्नत्रय दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन संपन्न.
- प्रतिनिधी : माळशिरस : शकील मुलाणी :-माळशिरस -रत्नत्रय पतसंस्था करित असलेले कार्य कौतुकास्पद आ हे. रत्नत्रय पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध कामे सदाशिवनगर व पंचक्रोशीत करीत असल्यामुळे ही पतसंस्था आदर्श पतसंस्था ठरली आहे.
- असे प्रतिसाद सोलापूर जनता सहकारी बँक माळशिरस शाखा चे शाखा अधिकारी श्री.सागर बनगे साहेब यांनी केले त्यांच्या शुभ हस्ते रत्नत्रय दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन करण्यात आले.

- त्यावेळेस त्यांनी रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
- यावेळी रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक मा. श्री. अनंतलाल (दादा) दोशी चेअरमन व सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सर पंच मा.श्री.विरकुमार दोशी कर्तव्यदक्ष संचालक श्री प्रमो द दोशी संचालक जगदीश राजमाने, सुरेश गांधी, अजय गांधी, रामदास गोफणे, सोमनाथ राऊत, विलास साळुंखे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.राम दास कर्ण,सुरेश धाईंजे, वसंत ढगे चंद्रकांत तोरणे रत्नत्रय इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ देसाई मॅडम, आय. टी.आय कॉलेज दहिगावचे मुख्याध्यापक श्री जगताप सर हांगे सर माने सर पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत व संस्थे चे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नत्रय इंग्लिश मी डियम स्कूल मांडवे या ठिकाणी प्रकाशन सोहळा पार पडला.
- कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलताना प्रमोद दोशी म्हणाले की संस्था ऑनलाईन व्यवहार करीत आहे.
- संस्थेमार्फत सभासदांना डीडी काढणे आर.टी.आय आर. टी.जी.एस एन एफ टी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर कर णे यू.पी.आय च्या माध्यमातून पैसे भरणे व काढणे तसेच क्यूआर कोड पेमेंट अशा विविध ऑनलाईन सुविधा संस्थे मार्फत सभासदांना पुरविल्या असल्यामुळे व्यवहार सुर ळीत चालू आहेत.
- या पतसंस्थेची स्थापना 2004 मध्ये परिसरातील छोट्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्यांची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आली.
- असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद ठेवीदार ठेविदा र संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे.
- आर्थिक व्यवहारा बरोबर ही संस्था अनेक सामाजिक का र्य ही करून समाज सेवा करीत आहे गेली 21 वर्ष रत्न त्रय पतसंस्था ही दरवर्षी दिनदर्शिका काढत असते.
- तसेच सर्व जाहिरात दारांच्या सहकार्याने दिनदर्शिका निघ त आहे असे प्रेम संस्थेवर राहावे त्याबद्दल सर्व जाहिरात दारांचे आभार संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांनी मानले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
- तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव ज्ञाने श राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन विरकु मार दोशी यांनी मानले.
- हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्या साठी संस्थेचे कर्मचारी हेमंत कुलकर्णी, वैभव मोडासे, मंगेश जगताप, विक्रम पा लवे, युवराज वळकुंदे यांनी परि श्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











