डोंबिवली येथे दि. ४ जानेवारी रोजी “आंगले प्रिमियर लीग” 

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-श्री.चंडिका देवी क्रिके ट संघ,ता. राजापूर,जि. रत्नागिरी यांच्या वतीने रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी‌ सकाळी ८ वाजता सखाराम शेठ विद्यालय, मानपाडा – शीळफाटा रोड, कोळेगाव डोंबि वली पूर्व येथे “आंगले प्रिमियर लीग” भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यंदा स्पर्धेचे २ रे पर्व असून गावस्तरावर खेळवल्या जाणा ऱ्या या लीगमध्ये गावातील ८ संघ सहभागी झाले आहेत.
  • सदर प्रथम क्रमांक विजेत्याला २५५५५ रु व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक १५५५५ रु व आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर तसे च प्रत्येक मॅचसाठी सामनावीर अशी बक्षिसे देण्यात येणा र आहेत.
  • आंगले गावातील खेळाडूंना, क्रिकेट संघाना प्रोत्साहन मि ळावे आपला खेळ दाखविण्यासाठी “आंगले प्रिमियर लीग” चे आयोजन करुन गावातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
  • सदर स्पर्धे ठिकाणी गावातील क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे.
  • अधिक माहितीसाठी महेंद्र नारकर – 9158535921, ज ग्गू – 8104224939, राजेश – 8689935199 या भ्रम णध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन श्री चंडिका देवी क्रिकेट संघ,आंगले यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles