आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आलेल्या श्वेता संतोष चौगुले हिचा कणेरी ग्रामपंचायत, शाळा कणेरी यांच्या वतीने सत्कार.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कणे री गावातील श्री. संतोष सहदेव चौगुले यांच्या पत्नी श्रीम. श्वेता संतोष चौगुले – ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पंचायत कणेरी यांना वडदहसोळ ग्रामपंचायत येथे झाले ल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नालंदा संस्थेच्या वतीने २०२५ चा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरव करण्यात आले.
  • श्रीम.श्वेता चौगुले यांचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याब द्दल नुकताच ग्रामपंचायत कणेरी येथे ग्रामस्थ तसेच शा ळा कणेरी मुख्याध्यापक श्री पांगम सर, शाळा व्यवस्थाप न समिती, पालक, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री. मोहन पाडावे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  • कणेरी ग्रामपंचायत येथे असेच कार्य घडो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles