
परंडा नगराध्यक्षपदी नूतन पदाधिकाऱ्यांचा आज पदग्रहण सोहळा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा नगरपालिके च्या नूतन नगराध्यक्षांचा आज ( दि .2/1/2026) रोजि अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.
- सकाळी ( तिन वाजता गोपीनांत मुंडे सभाग्रह चेथे हा सो हळा होणार असून यावेळी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उप स्थित राहणार आहेत.

- नूतन नगराध्यक्ष म्हणून ( जाकीर सौदागर ) यांची नियुक्ती झाल्यानंतर आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला जाणार आहे.
- पदग्रहणानंतर शहराच्या विकासासंदर्भात प्राधान्यक्रम, ना गरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत प्रश्नांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सां गितले.
- या पदग्रहण सोहळ्यामुळे परंडा शहराच्या विकासाला न वी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त कर ण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











