मॉडर्नमध्ये विज्ञानाच्या प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल मध्ये विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
  • पिंपरी चिंचवड महापालिका सायन्स पार्कच्यावतीने विद्या र्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याच्या हेतूने शाळे मध्ये जाऊन असे उपक्रम राबविले जात असतात.
  • यावेळी सायन्स पार्कचे प्रा.दिनेश काळेल,प्रा.शशिकांत ज ढाळ, प्रा.राम रानगट,शाळेचे पर्यवेक्षक विजय पाचरणे, रा जीव कुटे,उमर शेख,शिवाजी अंबिके,गंगाधर सोनवणे आ दिसह सर्व शिक्षक उपस्थित होते. स्मिता कपटकर यांनी सुत्रसंचलन केले.
  • यावेळी विद्यार्थ्यांना हायड्रोजन तयार करणे,हायड्रोजनचे गुणधर्म तपासणे पॉप टेस्ट,ऑक्सिजन वायू तयार करणे, ऑक्सिजनचे गुणधर्म तपासणे,विझलेली काडी पेटवून दा खवणे,हातावरती जाळ घेणे,रॉकेट कसं काम करते, हाय ड्रोजनचा फुगा वरती का जातो, भांड्याची घासणी पेटवून दाखवणे,पाण्याची रासायनिक अभिक्रिया कशी होते असे विविध प्रयोग प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आले.
  • यातून विद्यार्थ्यामध्ये विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण होणार असल्याचे मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी सांगितले.
  • विविध प्रयोग स्वतः करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यां च्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यातील अनेक प्रयोगा नंतर टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी दाद दिली.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे यांनी केले.
  • (विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना मॉडर्न हायस्कुलचे विद्या र्थी, सायन्स सेंटरचे मार्गदर्शक शिक्षक )
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles