
भाजप,शिवसेना, आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक 1चे अधिकृत उमेदवारांचा जनसंवाद मोरे वस्ती पासुन प्रारंभ.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :-दि.१जाने वारी आगामी काळात विकासाभिमुख हिंदुत्व या विचार धारेतून काम करत पिंपरी चिंचवड श हराचा शाश्वत व संतुलित विकास, मजबूत पायाभूत सुविधा सुरक्षित व स्वच्छ शहर ,संस्कृती, पर्यावरण व विकास यांचा समन्वय हा आमचा ठाम संकल्प आहे.

- आजची जनसंवाद यात्रा सायंकाळी 5 म्हेत्रे वस्ती पासुन चालू झाला. विविध सोसायटी, गल्लीतील लोकांचा आशी र्वाद घेत त्यांनची विचारपूस केली.

- या जनसंवाद यात्रातेत भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश तात्या म्हेत्रे, श्री गणेश मळेकर सौ.सोनम ताई मोरे, सौ शितल ताई यादव सहभागी होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











