
मल्हार पाटिल यांनी घेतली विधान परिषद चे मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांची भेट.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते, धारा शिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला.

- तर याप्रसंगी त्यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले.
- यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, धा राशिव जिल्हा उपाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, भाजपा नेते सुख देव टॉपे, डोमगावचे माजी सरपंच मनोहर मिस्कीन, भाज पा युवा मोर्चा परंडा शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश वि धाते, नगरसेवक समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अकिब पठाण, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.
- युवा नेते मल्हार पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषद व पं चायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक आ णि विविध विकास कामाबद्दल चर्चा केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











