
परंडा नगर परिषेदेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्तीचे समरजीत ठाकूर यांची निवड.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पांडा नगर परिषदे च्या उपाध्यक्षपदी जनशक्ती शहर नगरविकास आघाडी चे समरजीत मुजितसिंह ठाकूर हे बिजयी झाले आहेत.
- तर स्विकृत नगरसेवक पदी आघाडीचे इस्माईल कुरेशी तर शिवसेना शिंदे गटाचे बाजीद दखनी यांची बिनविरोध निवड झाल्याचे लोक नियुक्त नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर बांनी जाहीर केले.
- परंडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली स र्वसाधारण सभा बुधवार दि. १४ जानेवारी रोजी नगराध्य क्ष तथा पिठासीन अधिकारी जाकीर सौदागर यांच्या अध्य क्षतेखाली नगरपरिषद सभागृह परंडा येथे झाली.
- यावेळी सदर निबद्धी जाहीर करण्यात आल्या. परंडा परि षदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली.
- यावेळी उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे समरजित सुजित सिंह ठाकूर यांचा एक अर्व तर शिवसेना शिंदे गटाकडून मनाबी मतिन जिनेरी यांचा एक अर्ज आला होता.

- उपाध्यक्ष पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या मनाबी जिनेरी यांना अध्य क्षासह ९ मते पडली तर आघाडीचे जनशक्ती चे समरजित सुजितसिंह ठाकूर बांना बावेळी १२ मते पडली.
- त्यामुळे त्यांची उपाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आ ली स्विकृत सदस्यांच्या दोन जागेसाठी शिवसेना शिंदे गटा कडून वाजिद दखनी तर जनशकी शहर नगरविकास आ घाडीकडून इस्माईल कुरेशी असे दोन अर्ज दाखल झाले होते.
- त्या दोन्हीही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वैध ठरविण्यात आले होते.

- त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जाहीर केले.
- यावेळी निवड झालेले उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर स्वि कृत नगरसेवक बाजीद दखनी इस्माईल कुरेशी यांचे नग राध्यक्ष जाकीर सौदागर, मुख्याधिकारी तथा सहाय्यक नि वडणूक अधिकारी मनिषा बडेपली, जगदीश सोंडगे, मुनी र जिकरे व सर्व नगरसेवक यांनी अभिनंदन केले.
- यावेळी नगरपरिषदेमध्ये माजी आमदार सुजितसिंह ठा कूर शिवसेना उबादा गटाचे नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह महीबाल यांची उपस्थिती होती.

- भाजपाचे समरजित ठाकूर यांची उपाध्यक्षपदी तर स्वीकृ त सदस्य म्हणून आघाडीचे इस्माईल कुरेशी बांची निवड होताच आघाडीच्यावतीने गुलालाची उधळण करीत फटा क्याची अतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
- यावेळी अरविंद रगडे, सुबोधसिंह ठाकूर ड भालचंद्र औस रे, ड जहीर चौधरी, बाबासाहेब जाधव, ड गणेश खरसडे, निशिकांत क्षीरसागर, विश्वजीत पाटील, श्रीराम देवकर, रा हुल बनसोडे, घनशाम शिंदे, विठोबा मदने आदिसह जनश क्ती शहर नगर विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

- त्यानंतर परंडा शहरात विजयी मिरवणूकही काढण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











