परंडा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील यांनी दिली माहिती.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा येथील तहसील कार्या लयात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अ धिकारी श्रीकांत पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद आ णि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
  • निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शांततेत पार पाड ण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी यावे ळी नमूद केले.
  • निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे:
  • निवडणूक प्रक्रिया चालू कालावधी दि 16 जानेवारी पासू न ते दि मतदान 5 फेबूरवारी मतमोजणी 7 फेबूरवारी
  • पत्रकार परिषदेत बोलताना श्रीकांत पाटील यांनी सांगित ले की, निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे, त्यांची छाननी आणि त्यानंतर होणारी मतदानाची प्रक्रिया या सर्व बाबींसाठी स्वतंत्र पथ कांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • उमेदवार महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑ नलाईन पद्धतीनेही अर्ज भरू शकतात.
  • आचारसंहितेचे काटेकोर पालन:
  • निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी भरारी पथके(Flying Squads)आणि व्हिडिओ देखरेख पथके तैनात करण्यात आली आहेत.
  • मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवणे किंवा धा कदपटशहा करणे यावर प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे.
  • मतदान केंद्र आणि सुविधा:
  • तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज आणि रॅम्प यांसारख्या आवश्यक सुविधांची खात्री कर ण्यात आली आहे.
  • संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमांतर्गत जनजागृती केली जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
  • उमेदवारांसाठी आवाहन:
  • उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळेत सादर करावा आणि निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन श्रीकांत पाटील यांनी या प्रसंगी केले.
  • या पत्रकार परिषदेला परंडा तहसीलदार काकडे . पुरवठा नायब तहसीलदार परळे स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles