रा.प.परंडा आगारात इंधन बचत मासीक कार्यक्रम २०२६ चा शुभारंभ.

  • प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- धाराशिव विभागीय वाहतूक अधिकारी श्री संतोष कोष्टी साहेब, श्री कल्याण स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्पनिदेश क श्री.निलेश फाळकेसर, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच श्री सुरेश जी घाडगे साहेब श्री प्रमोद वेदपाठक व आगारप्रमुख बालाजी मुळे यांच्या हस्ते फित कापण्यात आली.
  • व्यक्तीगत प्रवास वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूकद्वारे प्रवास करून ईंधनबचत करण्याचे आवाहन श्री फाळके सर यांनी केले.
  • तर वाहन सुव्यवस्था ठेवून कमी इंधनात जास्त फायदा होतो असे सुरेश घाडगे यांनी सांगितले.
  • प्रत्येक चालकाने प्रती कर्तव्य एक लिटर डिझेल वाचवले तर दररोज चाळीस लिटर तर महिन्यात १२००लिटर डिझे ल वाचवता येईल असे आवाहन आगारप्रमुख मुळे साहेब यांनी केले.
  • देशातील ४०% बजेट फक्त इंधनावर खर्च होतो तो काटक सर करून कमी केला पाहिजे असे वेदपाठक साहेब यांनी सांगितले.
  • आगारातील एस टी विषयावर संजय कांबळे यांनी मार्गद र्शन केले.
  • आलेल्या पाहुण्यांचे स्वागत वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे साहेब यांनी केलं तर उपस्थितांचे आभार इंधन लि पीक श्री स्वप्नील देवकर यांनी मानले.
  • यावेळी आगारातील चालक वाहक यांञीक व प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles