
रब्बी हंगाम २०२६ मधील ई- पीक पहाणी करा : निलेश काकडे परंडा तहसीलदार याणी केले अहवाण.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, २०२६ च्या रख्यी हंगामासाठी ई-पोक पहाणी दिनांक २४.०१.२०२६ पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पहाणी करता येणार आहे.
- सदरील ई-पीक पहाणी न केल्यास शासनाच्या विविध यो जना, अनुदान वाटप सबंधी मिळणा-या अर्थसाध्याला शेत क-यांना मुकाये लागण्याची वेळ येऊ शकते.

- त्यामुळे ई-पोक पहाणी करणे गरजेचे आहे, ई-पीक पहा णी न केल्यास शेत पडीत किंवा पेरणी झालीच नाही असे गृहीत धरण्यात येईल.
- पुढील हंगामा करता कोणत्याही बँकेकडून गौक कर्ज घे ताना अडचणी निर्माण होतील तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ मिळणार नाही.
- जर शासनाद्वारे एखादया पिकाला आर्थिक मदत जाहोर केली तर त्यापासुन यचित राहवे लागेल.
- शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळयाच्या असलेल्या पिक, पाह णी सबंधी “माझी शेती माझा सातब्बरा. मीच नोंदविणार माझा पिक पेरा या संकल्पनेन्सार ई-पीक पहाणी अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- करिता परंडा तालुक्यातील सर्व शेतक-यांना आवाहन कर ण्यात येते की, आपण आपल्या जमीन / क्षेत्राची पिकांची ई-पीक पहाणी दिनांक २४/०१/२०२६ पूर्वी पूर्ण करुन घ्यावी.
- आपली ई-पोक पहाणी मुदतीत पूर्ण न झाल्यास शासना चे विविध योजनेचा लाभ घेण्यास अपात्र रहाल, करिता सर्व बांधवांनी दिनांक २४/०१/२०२६ पुबी करुन घेण्यात यावी असे आवाहन श्री निलेश काकडे तहसिलदार परंडा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











