
रत्नागिरी जिल्ह्यातील हरहुन्नरी कलाकार लेखक दिग्दर्शक गणेश सिताराम माळी याचा अविश्वसनीय प्रवास.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- जिल्ह्यातील मंड णगड तालुक्याचा सुपुत्र हरहुन्नरी कलाकार लेखक दिग्दर्श क गणेश सिताराम माळी… लहानपणी मुलाचे पाय पाळ ण्यात दिसतात म्हणतात ते खरं, लहानपणापासून गणेश ला घरच वातावरण तसं मिळालं, आजोबा कै.बाळू माळी गावचे पाटील पण कलेची आवड असणारे,वडील सितारा म माळी तमाशा कलापथकात सुदामा /पेंद्याची भुमिका करणारे आणि आई सौ. वैशाली माळी महिला हरिपाठात मुख्य गायिका त्यामुळे गणेशमध्ये जन्मताच हे कलेचे गुण उतरले, त्याला बालपणापासून कलेची आवड निर्माण झाली.
- शाळेच्या गॅदरिंग मध्ये गणेश सहभाग घेऊ लागला, शाळे च्या गॅदरिंग मध्ये छोट्या मोठ्या नाटिका सादर करण्यात त्याला आनंद मिळत असे.

- त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता बनला,शाळेतील वक्तृ त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊ लागला आणि इथू नच त्याला वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड नि र्माण झाली,अभ्यासात कमी पण ईतर कार्यक्रमांतून पुढे असणारा गणेश न्यू इंग्लिश स्कूलचा आदर्श विद्यार्थी ठरला.
- गावात होणाऱ्या संस्कृतिक कार्यक्रमाची आणि सूत्रसंचा लनाची जबाबदारी गणेश घेऊ लागला आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू लागला आणि इथेच गणेशने अभि नय लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात मोठं होण्याचं ठरविल.
- पुढे मुंबईला येऊन कॉलेज मध्ये शिकू लागला,पण नाटका त कामं करण्याची संधी मिळत न्हवती,संधीची वाट पाहत असताना त्याला एकदा पेपरमध्ये कामगार नाटकाची जा हिरात दिसली.
- त्याने नाटक कंपनीला भेटून संधी देण्याची विनंती केली, कंपनीने गणेशला नाटकात छोटा रोल दिला त्याचा अभिन यला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.
- निर्मात्यांच्या नजरेत आल्यानंतर त्याला पहिलं व्यवसाहि क नाटकं मिळालं आणि इथूनच गणेशचा व्यवसाहिक प्र वास सुरु झाला, पुढे अनेक नाटकांचे प्रयोग गणेशने केले.
- लेखकाची दिग्दर्शनाची गरज आल्याचे जाणवताच मस्ती की पाठशाला,अदभूत, जबरदस्त, गोविंदा रे गोपाळा, अफ लातून सारखी नाटक लिहून काही नाटकांचे प्रयोग स्वतः निर्मिती क्षेत्रात उतरून केले.
- नाटक लोकांना आवडले असले तरी हवी तशी गर्दी जमत न्हवती पर्यायाने गणेशला आर्थिक नुकसानही सहन करा वे लागले.
- काही वर्ष गणेश आर्थिक दृष्ट्या मागे गेला. परंतु शांत बसे ल तो गणेश कसला? कोकणाच्या लाल मातीत जन्माला आलेल्या या कलाकाराने हार मात्र मानली नाही तो पुन्हा उभा राहिला अफलातून नाटक घेऊन.
- अफलातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले,पुढे त्याने झुंजुमुंजु शॉर्टफिल्म लिहून त्याचे दिग्दर्शन केले आणि इतिहास घड ला शॉर्टफिल्मला 65 अधिक नॅशनल, इंटर नॅशनल पुर स्कार मिळवून दिले, आता गणेशची चौफेर ही मराठी वेब सिरीज सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
- लवकरच ती आपल्याला नटखट प्रॉडकशन्स या यु ट्यूब चॅनलवर पहायला मिळणार आहे. कोकणातील कलाका रांना कामं मिळावी म्हणून गणेश मेहनत घेताना दिसत आहे.
- नवीन कलाकारांना ऑडिशनचा होणारा त्रास कमी व्हावा म्हणून गणेश कोणतंही विचार न करता अभिनय क्षेत्रात येवू पाहणाऱ्या कलाकारांना मार्गदर्शन करून स्वतःच्या नाटकात काम देताना पहायला मिळत आहे.
- अभिनय येत नसलेल्या परंतु कामं करण्याची ईच्छा अस लेल्या मुलांना अभिनय शिकवण्यासाठी दिवस रात्र मेहन त घेताना पहायला मिळत आहे आणि या त्याच्या मेहनती मध्ये त्याच्या चारही भावंडानी त्याला खंबीर पाठिंबा दिला.
- गणेशचे अनेक लिखाण आता इतर निर्माते हसत हसत स्वीकारताना दिसत आहेत. पुढे मराठी चित्रपट करण्याचा विचार मनात असुन लवकरच आपण तो करणार आहोत असं त्याच्याकडून समजत व हे सांगताना त्याचा आत्मवि श्वास जाणवतो.
- गणेश माळी सारखे लेखक दिग्दर्शक अभिनेते आपल्या मुलांना पुढे घेऊन जात आहेत हेच आपलं भाग्य आहे आ णि म्हणूनच आता ईतर लोकं ही गणेशच्या पाठीशी उभे राहत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











