
परंडा येथे ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन; उमेदवारांना हेल्मेटचे वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- उप प्रादेशिक परिव हन कार्यालय (उस्मानाबाद/धाराशिव) अंतर्गत परंडा येथी ल शिबीर कार्यालयाच्या वतीने आज,२२ जानेवारी २०२६ रोजी ३७ वे ‘रस्ता सुरक्षा अभियान’ उत्साहात साजरे कर ण्यात आले.
- शहरातील गोपीनाथ मुंडे सभागृह येथे आयोजित या कार्य क्रमात रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जन जागृती करण्यात आली.

- या अभियानाचे औचित्य साधून, पक्क्या ड्रायव्हिंग लायस न्सच्या चाचणीसाठी (Driving Test) आलेल्या उमेदवा रांना रस्ते सुरक्षेचा संदेश देण्यात आला.
- दुचाकी चालवताना हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्या साठी उपस्थित उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मे टचे वाटप करण्यात आले.
- “सुरक्षित प्रवास हीच काळाची गरज असून, प्रत्येकाने वाह तुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन यावेळी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

- या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अ धिकारी श्री.हर्षल डाक सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक श्री विनोद लोणकर, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक श्री. हनुमंत कोळेकर, दिपक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री.दिपक थोरबोले, महेश थोरबोले, ओंकार थो रबोले, सचिन वारे, संजय वैध्य, नवनाथ पवार, दिनेश नन वरे, गणेश सरदे, पोलिस कॉन्स्टेबल आकाश उंदरे, परंडा शहराचे लाईनमन जितू चौधरी,तोषीब पठाण, तय्यब मुजा वर, मोठ्या संख्येने परवानाधारक उमेदवार उपस्थित होते.

- रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











