व्यवसायापलीकडे समाजऋण फेडण्याचा ध्यास; ऐतिहासिक प्रचितगडावर पडला स्ट्रीट लाईटचा प्रकाश.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” या उक्तीप्रमाणे, व्यवसायाचा विस्तार करतानाच सामाजिक बांधिलकी जपणे हे खऱ्या उद्योजकाचे लक्षण आहे.
  • ‘श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स’ तर्फे शिवकालीन प्रचित गडावर नुकतेच १२० वॅटचे सोलर स्ट्रीट लाईट अर्पण करण्यात आले आहेत.
  • या उपक्रमाचे मुख्य उद्देश दुर्ग संवर्धन, गडकिल्ल्यांचे जत न आणि संवर्धन कार्यात खारीचा वाटा उचलणे. रात्री अप रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांची आणि ट्रेकर्सची सोय होणे.
  • यासाठी पर्यावरण पूरक सौर ऊर्जेचा वापर करून नैसर्गि क प्रकाशाची व्यवस्था करणे.
  • व्यवसाय हा केवळ नफ्यासाठी नसून, समाजाचे आणि आपल्या इतिहासाचे देणे लागतो या कर्तव्य भावनेतून हे कार्य आपल्या हातून पार पडले असल्याचे प्रोप्रायर रुपेश कोलते यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles