देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा…! असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- देशातील बहुप्रतीक्षित ‘जनग णना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे.
  • या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जा णार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचि त केली आहे.
  • प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
  • या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊ न घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामा साठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल मा हिती घेतील.
  • जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झा ल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणने चा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles