
कुभेफळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भारतीय प्रजासत्ता क दिनाचा ७७ वा वर्धापन दिन कुभेफळ येथे मोठ्या उ त्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
- येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथ मिक शाळा चे हेडमास्तर मुसळे याणी कार्यक्रमांचे आयो जन केले होते.
- सकाळी ठीक ७:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास अधिकारी BN कांबळे, हेडमास्तार मुसळे, यां च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
- यावेळी सरपंच उपसरपंच फारूक शेख, बापू कोटोळे, रा मा आवाळे, उदोजक नाना राऊत, आपा नायकोडे, गोविंद कोटोळे, कादर बेग, पोलिस पाठील अतिक काजि, बाबूल शेख, दत्ता कोटोळे, सचीन राऊत, बाबू कापसे, वैशाली गायकवाड अर्चना गायकवाड, केमदारने एम.बी.इनामदा र, एम.जी.पाटील, एच.एस.श्रीमती यादव, व्ही.एच.कूलक र्णी, व्ही.डी.खंबायत, एस.बी सर्व शिक्षक शिक्षका ग्रामपं चायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- “गावच्या विकासासाठी आणि संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन माजि सरपंच बापू कोटोळे याणी सांगितले.
- त्यानंतर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्य सोहळा पार पडला.
- शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता कोटोळे उपा ध्येक्ष आरून तिपाले व हेडमास्तर यांच्या हस्ते तिरंगा फड कवण्यात आला.
- राष्ट्रगीत आणि ध्वजगीताने परिसर भारावून गेला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ‘भारत माता की जय’ आ णि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत गावातून प्रभात फेरी का डण्यात आली.
- यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे केली आणि देशभक्तीपर गीते सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाने कार्यक्रमाचे नाटके नियोज न केले होते.
- कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
- या सोहळ्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंड ळी, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील वातावरण पूर्णपणे देशभक्तीमय झाले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











