आदिवासी गोटूल, गोंड मोहल्ला येथे तंट्या मामा भिल जयंती उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- आदिवासी समाजाचे थोर स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक तंट्या मामा भिल यांची ज यंती २६ जानेवारी रोजी आदिवासी गोटूल, गोंड मोहल्ला, वॉर्ड नंबर ०३ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  • या कार्यक्रमास वॉर्ड नंबर ०३ येथील समस्त युवा वर्ग उप स्थित होते. यावेळी तंट्या मामा भिल यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  • उपस्थित युवकांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि आदिवासी समा जासाठी केलेल्या संघर्षाची माहिती मांडली.
  • कार्यक्रमादरम्यान समाजात एकता, शिक्षण आणि सामा जिक जागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
  • युवकांनी तंट्या मामा भिल यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles