कोकण रेल्वे प्रवासी संघ ठाणे यांनी काढली ठाणें रेल्वे स्थानकावर भव्य रांगोळी.

  • प्रतिनिधी : ठाणे : प्रमोद तरळ :- कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ( रजि.) ठाणे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोम वार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ठाणे रेल्वे स्थानक येथे भव्य रांगोळी काढण्यात आली.
  • याप्रसंगी मंडळाचे प्रमुख राजू कांबळे, सेक्रेटरी दर्शन का सले, खजिनदार संभाजी ताम्हणकर, कार्याध्यक्ष यशवंत बावदाने, आदीसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles