आई जिवदानी भजन मंडळ संलग्न संत सेवा भजन सामाजिक संस्थेतर्फे आई जीवदानी चषक – २०२६ चे आयोजन.

  • प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :-आई जीवदानी भजन मंडळ [विरार ते चर्चगेट,सकाळी ७:३२] श्री संत सेवा भज न सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने आई जीवदानी चषक २०२६ अंड रआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
  • सदर स्पर्धा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पाटील टर्फ, नाना नानी पा र्क, गणेश टाॅवर समोर विरार पूर्व येथे होणार आहे.
  • आई जिवदानी भजन मंडळ, लोकल प्रवासात भजन मा ध्यमातून श्री.संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रे ल्वे प्रवासी भजन महासंघ ) आयोजित या उपक्रमातून शै क्षणिक, कला, आरोग्य (रक्तदान शिबीर) वृक्षारोपण, गुढी पाडवा स्वागत दिंडी अशा अनेक सामाजिक,धार्मिक कार्य क्रमात सहभागी होत आले आहे.
  • त्यातूनच रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि नामस्मरणासो‌ बत आई जीवदानी भजन मंडळाच्या वतीने रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी क्रिडा क्षेत्रात रेल्वे प्रवासी भजन मंडळा अं तर्गत आई जीवदानी चषक २०२६ अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
  • तरी श्री.संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ ) कार्यकरणी पदाधिकारी सदस्य व संलग्न भजन सभासद मंडळानी सदर स्पर्धेला उपस्थि त राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोज क आई जिवदानी भजन मंडळ यांनी केले आहे.
  • अधिक माहितीसाठी कृष्णा सुर्वे – ९९६७०९०८५१, शाहि र नितिन रसाळ – ८६५२०६२०७५, गौरव नवाळे- ९३७० ९३९५०७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles