मा.आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रचाराचा कंडारी येथील भैरवनाथ मंदिरात फोडणार नारळ : जाकीर सौदागर परंडा नगर अध्यक्ष.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्याचे पालकमं त्री आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे आपल्या भूम-परंडा-वाशी आमदार हे जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचा अधिकृत शु भारंभ करणार आहेत.
  • शनिवार (दि. 31/1/2026 सोनारी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन आणि नारळ फोडू न ते आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात करतील.
  • तानाजीराव सावंत यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यका ळात मतदारसंघात राबवलेली विकासकामे आणि आरो ग्य क्षेत्रातील ‘आरोग्य आपल्या दारी’ सारख्या लोकोपयो गी योजनांच्या बळावर ते जिल्हा परिषद पंचायत समिती च्या मतदानासाठी जनतेचा पक्षाची ताकत वाढवण्यासा ठी प्रचाराचा शुभारंभ कंडारी येथील जागृत देवस्थान अस लेल्या भैरवनाथ मंदिरातून करून ते आपल्या विजयाचा संकल्प सोडणार आहेत.
  • यावेळी मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्य कर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती राहणार आहे.
  • कंडारी येथील दर्शनानंतर मा .मंत्री सावंत हे मतदारसंघा तील विविध गावांमध्ये संवाद दौरा करणार असून,आगामी काळात प्रचाराचा जोर अधिक वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles