वसुधैव कुटुंबकम – स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- श्री.दादा महाराज नाटेकर पं चकोषाधारीत विद्यालय, प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन टाऊन हॉल चिखली येथे “वसुधैव कुटुंबकम” ही मध्यवर्ती कल्पना घेऊन स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
  • प्रमुख अभ्यागत सौ इंद्रायणी माटे(संचालिका – माटे विद्या लय, चिंचवड) होत्या.
  • तसेच व्यासपीठावर संस्थेचे डॉ.तेजस प्रज्ञा यशवंत, डॉ.वै शाली जोशी, सौ.वैशाली नरवडे ( मुख्याध्यापिका- माध्य मिक ) उपस्थित होत्या.
  • अथ स्वागतम, शुभ स्वागतम…..
  • या स्वागतगीताने व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
  • एकटी एकटी घाबरलीस ना, छोटेसे बहीण भाऊ,गाव मा झा लहान-आहे किती छान,आनंदाची शाळा आमची,आय लव माय इंडिया, लहरा के झुमे तिरंगा, वंदे मातरम… वासु देव आला,आदिवासी नृत्य, आजीचे घड्याळ, आजोबाचे गाणे, क्या कहना, राम आणि शाम…. या गीतांवर विद्या र्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले.
  • बालवर्गाच्या पालकांनी देखील नृत्य सादर केले. तसेच नवस आणि मी पृथ्वी बोलते… ही नाटिका देखील सादर केली आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.
  • आकाश माळी व वनिता शियेकर यानी नृत्य दिग्दर्शन,तर पालक विलास गुंजाळ यांनी नाट्य दिग्दर्शन केले. स्नेहस म्मेलन प्रमुख म्हणून शितल गुंजाळ यांनी काम पाहिले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा बोराडे,निर्मला साळ वे,पूजा कोळेकर,नयना मावळे,अर्चना हिलाल,संगीता ख डकेकर,साक्षी चव्हाण,नूतन पाटील,सोनाली सकुंडे,ज्योती कोरटकर,रोशनी इंगळे,सुमन मुखेकर,साधना खुळे,आत्मा राम बोराडे,उन्मेश कुलकर्णी, स्वाती अष्टेकर,प्रीती पैठण कर यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • कार्यक्रमास शिवाजी अंबिके,प्रा. नितीन साळी,शशिकांत पुंड, संदेश मुखेडकर, डॉ किशोर यादव, मा.अम्मा रॉय, अ निता हुकेरी या ग्रामस्थांनी, पालकांनी व संस्थेचे वीरेंद्र सूर्य वंशी, सतीश जोशी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अ भिनंदन केले.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक कार्यवृत्त वाचन मुख्या ध्यापक गौतम इंगळे यांनी केले,तर सूत्रसंचालन कु. त्रिशा म्हस्के (इ. 3 री )व दिशा पारवडे (इ. 9 वी ) यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles