धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता आनणार : सुजितसिंह ठाकूर 

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकून भाजपची सत्ता आननार आहे असा ठाम विश्वास भाजपाचे नेते मा.आ.सुजितसिंह ठाकू र यांनी व्यक्त केला आहे.
  • परंडा तालुक्यातील शेळगाव गटात आज बुधवारी जिल्हा परिषदेचे भाजपा उमेदवार शरद रामदास पवार व पं स. गणातील उमेदवार एकनाथ वायसे यांच्या प्रचारार्थ भाज पा आमदार सुरेश धस व भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची शेळगाव येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
  • यावेळी आ. सुरेश धस यांनी शेळगाव जिल्हा परिषद गटा चे उमेदवार शरद पवार व पंचायत समिती गणाचे उमेदवा र एकनाथ वायसे यांना निवडणूकीत विजयी करा असे आवहान मतदारांना केले.
  • धाराशिव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे असे मत माजी आमदार सुजितसिंह ठा कूर यांनी व्यक्त केले.
  • यावेळी गटातील उमेदवार शरद रामदास पवार गणातील, उमेदवार एकनाथ वायसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ड संतोष सुर्यवंशी, अनिल पाटीलृ, बाबासाहेब जाधव, ड.भा लचंद्र औसरे, विलास खोसरे, विठ्ठल तिपाले आदिसह भा जपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
  • पुढे बोलताना शेळगाव च्या कॉर्नर सभेत सुजितसिंह ठा कूर म्हणाले या ठिकाणचे प्रस्थापित पुढारी पक्षाशी प्रामा णिक न राहणारे, जनतेशी काय प्रामाणिक राहणार असा टोला सुभाषराव मोरे यांचे नाव न घेता लगावला, तर येत्या नऊ तारखेला भाजपाचे उमेदवार शरद पवार व एकनाथ वायसे हे तुमच्या आशीर्वादाने नक्कीच जिल्हा परिषदेचे व पंचायत समिती सदस्य होणार आहेत.
  • शेळगाव गटात सर्वाधिक कामे भारतीय जनता पार्टीच्या काळात झाली आहेत असेही मा.आ.ठाकूर यांनी सांगित ले व येत्या सात तारखेला शरद पवार व चिंचपूर गणातील पंचायत समितीचे उमेदवार एकनाथ वायसे यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवहा केले.
  • शेळगाव गटात भाजपा, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पंजा यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles