परंडा येथे दिव्यांग उद्योग समुहाच्या वतीने दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा फारूक शेख :- परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची सोय व्हावी दिव्यांग व्यक्तींना जाण्यासाठी त्रास होऊ नये.
  • तसेच धाराशिव येथे हेलपाटा होऊ नये याकरिता दिव्यांग उद्योग स मूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्ग दर्शनाखाली अनेक वर्षापासून परंडा येथे दिव्यांग तपास णी कॅम्प महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होतात.
  • त्यानिमित्त दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले.
  • या शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग २८ मतिमंद दिव्यांग ८ आंध दिव्यांग ६ अशा एकूण ४२ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉ क्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली.
  • या तपासणी शिबिरासाठी धाराशिव येथून अस्थिव्यंग त पासणी डॉ कृष्णा स्वामी मतिमंद तज्ञ डॉ सुहास शिंदे अंध विभाग तज्ञ डॉ पवन महाजन यांनी कामकाज पाहिले.
  • हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे अ ध्यक्ष तानाजी घोडके परंडा तालुका अध्यक्ष तानाजी सां गडे दिव्यांग नागरिक सरकारी दवाखान्यातील कर्मचारी डॉक्टर कार्यालयीन मुख्य अबरार पठाण यांच्या मार्गदर्श नाखाली हा कॅम्प यशस्वीपणे पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles