
वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-वेरवली पंचक्रोशी शि क्षण मंडळाच्या श्रीराम विद्यालय , तुकाराम पुंडलिक शेट ये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा.कोळवणकर यामाहा ट्रे निंग सेंटर मार्फत कला, क्रीडा ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रा मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- या पुरस्काराचे वितरण बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

- पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर झाली असू न कै.गंगाधर उर्फ भाईसाहेब लाड जिल्हास्तरीय जीवनगौ रव पुरस्कार – श्री.विजय शिवराम बेर्डे, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार -श्री.दीपक दत्ताराम नागवेकर, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष क पुरस्कार – श्री शशांक उपशेटी, स्वर्गीय रमेश धोंडू डोळ स जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुर स्कार -श्री प्रमोद कोनकर, कै.मनोहर विठोबा उर्फ डॅडी कोकाटे, जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार -श्री अनिकेत चव्हाण, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार श्री धीरज साठविलकर, स्वर्गीय रमे श धोंडू डोळस जिल्हास्तरीय समाजसेवक पुरस्कार -श्री शरद वासुदेव चव्हाण, कै.का.रा उर्फ भाईसाहेब कोळवण कर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार – जिजाऊ सामा जिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – श्री एस व्ही कद म, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श कर्म चारी पुरस्कार- श्री.शशिकांत बाबल्या चव्हाण, कै. बाळशे ठ कोळवणकर आदर्श शेतकरी वेरवली पंचक्रोशी स्तरीय पुरस्कार -श्री सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई या पुरस्काराचे वितरण माननीय प्रियांका ढोले (तहसीलदार, तहसील कार्यालय ,लांजा ) माननीय श्री निळकंठ बगळे (पोलीस निरीक्षक ,लांजा )माननीय श्री.असित रेडीज (लेखक, दिग्दर्शक सिने अभिनेते )यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय श्री संतोष पडवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
- या सर्व सत्कारमूर्तींचे कौतुक करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वेरवली पंचकोशी शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











