
शिवसेना शाखा क्र.९४ शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमु ख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसे ना शाखा क्रमांक ९४ चे शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते.
- निमंत्रक उपविभागप्रमुख दीपक भूतकर, नगरसेविका प्र ज्ञा भूतकर याप्रसंगी रक्तदात्यांचा सन्मान शिवसेना नेते आमदार ॲड अनिलजी परब, विधानसभा संघटक सदा परब,अनिल त्रिंबकर, पूजा सुर्वे, उपशाखप्रमुख अनंत शे लार,रवींद्र गवळी, मिलिंद सावंत, जवाहर गौड, जाकीर कुरेशी, उमेश मेस्त्री, अनिल राऊत, मनोहर पांचाळ, नागे श मेस्त्री, अरुण गोळवणकर,संतोष कारंडे इत्यादी उपस्थित.

- याशिबिरमध्ये २५० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले..काहीना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही.
- पल्लवी ब्लॅडबँक यांच्या वतीने शिबिरास सहकार्य करण्यास आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











