
शिंदेवाडी ग्राम विकास मंडळ ठाणे मुंबई आणि जय हनुमान क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित जय हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न.
- प्रतिनिधी : ठाणे: प्रमोद तरळ :- शिंदेवाडी ग्राम विकास मंडळ ठाणे मुंबई आणि जय हनुमान क्रिकेट संघ शिंदेवा डी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिंदेवाडी प्रिमिय र लीग (SPL 3) क्रिकेट स्पर्धा मुकुंद केणी क्रिडा संकुल कळवा येथे दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.
- खेळाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधने आणि वाडी मध्ये एकजूट असावी, तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे हा उद्देश ठेवून गेली तीन वर्षं शिंदेवाडी प्रिमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

- खेड तालुक्यातील घेरापालगड गावातील शिंदेवाडीचे भा चे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मा ननीय श्री.सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाल्या मामा) या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- तसेच शिंदेवाडी ग्राम विकास मंडळ ठाणे मुंबई चे पदाधि कारी आणि सभासद,ग्रामस्थ,तसेच महिला वर्ग उपस्थित होत्या.
- विजेता संघ – संघमालक (अनिकेत राजू शिंदे) यांचा व कर्णधार संकेश मेढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिव शिलेदार या संघाने प्रथमच शिंदेवाडी प्रिमियर लीग पर्व -३ मध्ये स्प र्धेत आपल नाव कोरल व सलग दुसऱ्या वर्षी उपविजेता संघ-संघमालक( वैभव वसंत मेढेकर) यांचा अथांग वॉरियर्स.
- या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज – प्रसाद किशोर शिंदे (पवार वॉरियर्स),उत्कृष्ट गोलंदाज – राजेश शिवाजी शिंदे (अथांग वॉरियर्स),मालिकाविर – अर्थव मंगेश मेढेकर (अथांग वॉरि यर्स)महिला गटातील विजेता संघ- संघमालक सुनिता सु हास शिंदे यांचा झोलाईच्या हिरकणी, उपविजेता संघ – सं घमालक अनघा अरुण शिंदे यांचा कुलस्वामिनीच्या नरना री तसेच उत्कृष्ट फलंदाज – अनुष्का संदीप शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज निकिता पारटे, मालिकावीर- सुनीता शिंदे हि स्प र्धा शिंदेवाडी ग्राम विकास मंडळ ठाणे मुंबई व जय हनुमा न क्रिकेट संघ शिंदेवाडी कमिटी व सर्व शिंदेवाडीचे यंग स्टार व शिंदेवाडी महिला वर्ग यांच्या सहकार्याने संपन्न झाली. सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











