
कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवली यांच्या वतीने विभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच मालाड येथे पार पडला.

- या कार्यक्रमाला विजय कातकर, मनोहर मांडवकर,संतोष पोस्टुरे, दिनेश मोरे, सुरेश आग्रे, चंद्रकांत आंबेडे,राहुल भड वळकर, राजेश काप,रमेश नरसुळे, वसंत दवंडे,संजय कद म तसेच अंकिता चिपटे, सुवर्णा लोळम, सुजाता बाईत, सु निता दळवी,संचिता दरडे,सोनल मोकल, राजेश्री डिंगणक र, कविता चव्हाण, विजया भुवड,आरती पोटले आदी महि ला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
- या कार्यक्रमाला श्री चंद्रकांत म्हादये, विष्णू रेवाळे, चंद्रकां त कूळये (विलेपार्ले) महादेव गोताड (सांताक्रूझ) आदी उपस्थित होते.

- यावेळी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक निधी संकलना साठी नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन मालाड कांदिवली विभागाने केले होते सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











