
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर फुफेरे भोवडवाडीतील सभा मंडपाचे आमदार किरणजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर-लांजा-साखरपा मत दार संघात लोकप्रिय किरण सामंत यांनी फुफेरे भोवडवा डी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करत महाशिवरा त्रीच्या पावन मुहूर्तावर नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे उद्घाटन केले.
- ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीनुसार सभा, धार्मिक कार्य क्रम व विविध सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक असले ला हा मंडप प्रत्यक्षात साकार झाला असून, यामुळे भोवड वाडीतील सार्वजनिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे.

- यावेळी आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत “जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणे ही माझी जबाब दारी आहे.
- विकासकामे वेळेत पूर्ण करून परिसराचा सर्वांगीण विका स साधला जाईल,”असा विश्वास व्यक्त केला.
- उद्घाटन प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या दिवशीच हे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











