चिखली प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ९१चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहर :- येथील प्राथमिक कन्या शा ळा क्रमांक ९१ चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १३फेब्रुवा री २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले.
  • कार्यक्रमाला पालक, शिक्षक, स्थानिक नगरसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थांनी मो ठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
  • कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
  • त्यानंतर विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि गणेशवंदना सा दर करून उपस्थितांचे मन जिंकले.सांस्कृतिक कार्यक्रमां त नृत्य, गीते, नाटिका व देशभक्तीपर सादरीकरण यामध्ये इयत्ता बालवाडी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थीनींनी सहभा ग घेतला होता.
  • विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थि तांकडून भरभरून टाळ्यांचा कडकडाट झाला.
  • यावेळी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते स त्कार करण्यात आला.
  • शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंगाडे मॅडम यांनी आप ल्या मनोगतातून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व सांगितले व पालकांच्या सहकार्या बद्दल आभार मानले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जगताप मॅडम आणि श्री. कदम सर केले तर बारकुल मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली.
  • संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles