
इतिहासाची पुनर्वृत्ती… पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक…..! महाराष्ट्र शासन पुरस्कृत — माझी वसुंधरा अभियान 5.0
- प्रतिनिधी : नितीन राणे :- महाराष्ट्र शासन पुरस्कृत मा झी वसुंधरा अभियान 5.0 गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभि यान 4.0 चा निकाल जाहीर झाला.
- तेव्हा संपूर्ण कोकण विभागातील (रत्नागिरी, रायगड,सिंधु दुर्ग, ठाणे, पालघर) पाच जिल्ह्यांमधून ग्रामपंचायत विरस ई हिने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा (₹५० लाख) पुर स्कार मिळवला होता.

- आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्वृत्ती झाली आहे..! मा झी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर झाला असू न ग्रामपंचायत विरसईने पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- या यशामध्ये सरपंच सौ.मनोरमा राणे, उपसरपंच आयु.वि द्यार्थी जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री विरेश भाऊ कद म, मार्गदर्शक श्री दिनेश राणे, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे.
- तसेच विरसई जनसेवा मंडळ (मुंबई/ग्रामीण) चे सर्व प दाधिकारी, विरसई जनसेवा महिला मंडळ चे पदाधिकारी, विरेश्वर विद्यालय विरसई येथील विद्यार्थी-शिक्षक व कर्म चारीवर्ग, जि.प.आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच आदर्श गाव विरसई तील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांचे हे एकत्रित यश आहे.
- पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दि शेने विरसई गावाने उभा केलेला आदर्श संपूर्ण कोकणासा ठी प्रेरणादायी आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











