
शिवजयंतीनिमित्त श्री गणेश तरुण मित्र मंडळ मालाड यांच्या वतीने नमनाचा कार्यक्रम.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- श्री.गणेश तरुण मित्र मंडळ (रजि) गोरेगाव यांच्या वतीने श्रीमंतयोगी श्री छत्रप ती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं ७ ते १० या वेळेत गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई यांच्या बहुरंगी नमनाचे आयो जन करण्यात आले आहे.
- श्री.गणेश तरुण मित्र मंडळ दरवर्षी छत्रपती शिवाजी महा राज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करते.

- यंदा जयंतीचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील मुंबई व कोकणात गाजत असलेले पौराणिक गण,नटखट विनो दी गौळण आणि काल्पनिक वगनाट्य यांनी रंगलेल्या गुरु माऊली नमन नाट्य प्रोडक्शनच्या प्रसिद्ध नमनाचाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- हा कार्यक्रम गणेश मंदिर जवळ,हरणाई विद्यालय, संतोष नगर गोरेगाव पूर्व येथे संपन्न होणार आहे.
- सदर कार्यक्रमाचा ओपन शो असून सदर कार्यक्रमाला न मनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक प्रविण सुरेश भोसले, अध्यक्ष- प्रमोद विचारे, सचिव – बाळकृष्ण शेटकर, खजिनदार रोशन दाम ले यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











