बांबू प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कोळवण खडी शाळा नं १ येथे शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायं ४ या वेळेत बांबू कलर कोडिंग आणि बांबू नर्सरी तंत्रज्ञान यावर एकदिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
  • सदर कार्यक्रमाला मंडळ कृषिधिकारी पाचल अनंत भार ती सर, राजेंद्र क्षीरसागर कृषी अधिकारी मंडळ पाचल, मा र्गदर्शक प्रशांत दाते सर बांबू अभ्यासक दाते बांबूसेतम ना शिक (इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉ र्ड ने सन्मानित), पाटलोबा पाटील सर बांबू अभ्यास, सात पुते महाराष्ट्र बांबू बोर्ड समन्वयक कोल्हापूर, मान्यवर त्या चप्रमाणे सचीव सदाशिव सरखोत राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुप, प्रगतशील बांबू शेतकरी वासुदेव घाग माजी सैनिक सौन्दळ, प्रतीक लाड बांबू मित्र कोळव ण खडी , रमेश पाजवे बांबू मित्र सौन्दळ , सुभाष गुरव मा जी सरपंच कोळवण खडी,शिवाजी मोरे, रमेश दळवी तिव रे प्रसन्न कांबळे साहेब उद्योजक व बांबू शेतकरी, पेट्रोल पं प मालक ओणी, सुनील गुरव, शशिकांत मोरे, कुरंग लांजा चे चव्हाण सर, किशोर लाड, सुधाकर गुरव, शिवराम मोरे, सविता मोरे, मितेश मोरे, ओझर बांबू शेतकरी, रायापाटण बांबू शेतकरी प्रशिक्षणाला उपस्थित होते.
  • कोळवण खडी शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापक रंगोली पाटील मॅडम व सह शिक्षक सचिन पोवार सर यांनी शाळा खोली व प्रोजेक्टर उपलब्ध करून दिला.
  • त्याचबरोबर शालेय विद्यार्थी अर्णव मोरे व गौरंग गुरव यां नी प्रोजेक्टर ऑपरेटिंग करून प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला.
  • प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी यांचे रा जापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुप च्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles